मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Anagha Pendke

@anagharpendke201 · संपर्क मित्र

एकूण बातम्या: 3

Nagpur

रंगांच्या माध्यमातून उमलले बालपणाचे विश्व !

नागपूर: सरस्वती विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक विभागात शिक्षक प्रशिक्षणार्थींसाठी ‘बाल्यावस्था’ या विषयावर आधारित रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत विविध संकल्पनांचे प्रदर्शन करण्यात आले.

Nagpur

क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातील यशस्वी खेळाडूंचा सत्कार

नागपूर: महाराष्ट्र क्रीडा मंडळाने ७५ खेळाडूंचा सत्कार केला, ज्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष सत्कार पियूष राठोड याचा झाला, ज्याने क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात दुहेरी यश मिळविले.

Nagpur

सरस्वती विद्यालयात शिक्षक दिन उत्सव

नागपूर, ५ सप्टेंबर: शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.