
विद्यार्थ्यांसाठी साउंड हीलिंग व ध्यान सत्राचे आयोजन
नागपूर: विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि भावनिक संतुलन साधण्यासाठी Ma Iraa Healings आणि Lions Club of Nagpur Metropolitan यांच्या संयुक्त विद्यमाने साउंड हीलिंग व ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात विद्यार्थ्यांना ध्वनी उपचार आणि ध्यानसाधनेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.





















