मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

भारत

भारत विभागातील ताज्या बातम्या आणि विश्लेषण — तरुण भारत.

Nagpur

रामटेकमध्ये ‘एकता दौड’ उत्साहात

रामटेक शहरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'एकता दौड' आयोजित करण्यात आली. या दौडीत ५६० हून अधिक संस्थानांचे विलीनीकरण करणाऱ्या सरदार पटेलांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.