नवीन तंत्रज्ञानाने बातम्या तयार करण्याचे प्रशिक्षण
नागपूर: प्रसिद्ध दैनिक तरुण भारतच्या नक्षत्र सभागृहात १३ ते १४ ऑक्टोबर २५ रोजी नवीन तंत्रज्ञान वापरून बातम्या तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

@asawarikothiwan2 · संपर्क मित्र
Sampark mitra
एकूण बातम्या: 2
नागपूर: प्रसिद्ध दैनिक तरुण भारतच्या नक्षत्र सभागृहात १३ ते १४ ऑक्टोबर २५ रोजी नवीन तंत्रज्ञान वापरून बातम्या तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत मेहंदी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांना न्यूट्रिशियन मार्गदर्शन प्रदान करण्यात आले.