मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Sanjeev Bhusari

@bhusarisanjeev · संपर्क मित्र

एकूण बातम्या: 2

Nagpur

डॉ अशोक काळे यांना महामृत्युन्जय पुरस्कार जाहीर

नागपूर: जेष्ठ साहित्यिक डॉ अशोक काळे यांना त्यांच्या ललित लेख संग्रहासाठी महा मृत्युन्जय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचा समारंभ 20 डिसेंबर 2026 रोजी गडचिरोली येथे होणार आहे.

Nagpur

डॉ. अशोक काळे यांच्या लेखसंग्रहाला पुरस्कार

नागपूर: ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोक काळे यांच्या ‘काही कडू काही गोड’ या ललित लेखसंग्रहाला नागपूर येथील साहित्य विहार संस्थेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार डॉ. काळे यांना मिळालेला तिसरा पुरस्कार आहे.