मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Dhanjay Kduskar

@dhananjaykaduska · संपर्क मित्र

एकूण बातम्या: 1

Nagpur

ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे ‘दिवाळी प्रभात’ कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर: ज्येष्ठ नागरिक मंडळ, बालाजीनगर (पश्चिम) तर्फे ‘दिवाळी प्रभात’ कार्यक्रमाचे आयोजन 7 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. कार्यक्रमात विविध कलाकार गायन सादर करणार असून, नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.