मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

धनंजय तापस

@dtapas.com · संपर्क मित्र

संपर्क मित्र तरुण भारत

एकूण बातम्या: 2

संपर्क मित्र अँपच्या प्रशिक्षण वर्गाची यशस्वी बैठक

तरुण भारत कार्यालयात संपर्क मित्र अँपचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात 50 ते 60 संपर्क मित्रांनी सहभाग घेतला.

गोवत्स बारस: भारतीय उत्कर्ष मंडळ आणि गोरक्षण संवर्धन समितीचा विशेष कार्यक्रम

भारतीय उत्कर्ष मंडळ आणि गोरक्षण संवर्धन समितीच्या संयुक्त विद्यमाने गोवत्स बारस साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता उत्कर्ष मंडळ खापरी येथे आयोजित करण्यात आला आहे.