मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Swati Fadnavis

@fadnavis.swati · संपर्क मित्र

Samparka Mitra

एकूण बातम्या: 1

महिलांसाठी खास मेहेंदी महोत्सव आयोजित

मनीष नगरमध्ये 'जागर शारदेचा रंग मेहेंदीचा' अंतर्गत मेहेंदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात 150 महिलांनी भाग घेतला आणि 'करावाचौथ' व्रताच्या निमित्ताने मेहेंदी काढण्यात भरपूर आनंद लुटला.