जगदंबा माता मंदिरात सामूहिक तुळशी विवाह सोहळा
रेशिमबाग येथील जगदंबा माता मंदिरात ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सामूहिक तुळशी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून श्री अशोक जी बुजवणे उपस्थित राहतील.
@gadwekalpana1 · संपर्क मित्र
एकूण बातम्या: 1