BJP Trimurti Nagar Prabhag: नविन कार्यकारिणी नियुक्ती समारंभ
नविन कार्यकारिणी नियुक्ती समारंभ भाजप त्रिमुर्ती नगर प्रभागात नविन कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. समारंभात सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि राजकीय सकारात्मक बदलावर चर्चा करण्यात आली.

@geetabankar · संपर्क मित्र
Social worker
एकूण बातम्या: 2
नविन कार्यकारिणी नियुक्ती समारंभ भाजप त्रिमुर्ती नगर प्रभागात नविन कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. समारंभात सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि राजकीय सकारात्मक बदलावर चर्चा करण्यात आली.
धंतोली: सर्व शाखीय स्सर्णकार महिला बीसी गृपच्या तर्फे आयोजित कोजागिरी पोर्णीमेचा कार्यक्रम विविध मनोरंजनात्मक खेळांसह यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमात 40 महिलांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये 'वन मिनीट गेम'चा समावेश होता.