नागपूरमध्ये ९० वर्षीय रामपाल अग्रवाल यांचे मतदान
नागपूर: १५ जानेवारी २०२६ रोजी, ९० वर्षीय श्री रामपाल अग्रवाल हे मतदान करण्यासाठी विद्यापीठ परीसरात आले. त्यांना चालता येत नसताना देखील, श्री राजन भूत यांनी त्यांना गाडी आणि व्हीलचेअरची सोय केली.
@madhavibhoot · संपर्क मित्र
एकूण बातम्या: 2
नागपूर: १५ जानेवारी २०२६ रोजी, ९० वर्षीय श्री रामपाल अग्रवाल हे मतदान करण्यासाठी विद्यापीठ परीसरात आले. त्यांना चालता येत नसताना देखील, श्री राजन भूत यांनी त्यांना गाडी आणि व्हीलचेअरची सोय केली.
अमरावती रोडवरील हिमालय व्हॅलीमध्ये अंधाराचा सामना करावा लागत आहे. स्थानिक रहिवासी दिवसभर वीज नसल्यानं त्रस्त आहेत.