मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Madhavi Palsokar

@madhavipalsokar1 · संपर्क मित्र

एकूण बातम्या: 2

Nagpur

पितृपक्षात महापुरुषांचे स्मरण: नागपूरमध्ये सामूहिक पूजन

नागपूर: पितृपक्षाच्या निमित्ताने विश्वमांगल्य सभेच्या वतीने महाराणा प्रताप व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सामूहिक पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात देशासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांचे स्मरण करण्यात आले.

तरुण भारतने लाँच केला संपर्क मित्र अँप

तरुण भारतने दिवाळीच्या निमित्ताने एक नवीन संपर्क मित्र अँप लाँच केले आहे. हा अँप सोप्या आणि सहज वापरासाठी डिझाइन करण्यात आला आहे.