कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गृहिणी समाजाचे स्नेहसंमेलन
लेढरा, रामदासपेठ: शनिवार, दिनांक 11/10/2025 ला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गृहिणी समाजाने एक स्नेहसंमेलन आयोजित केले. या कार्यक्रमात स्टँड अप कॉमेडी, आगळेवेगळे हौशी खेळ आणि समूह गीत यासारखे विविध कार्यक्रम संपन्न झाले.

