संताजी जगनाडे महाराज जयंती आणि नगराध्यक्षा मधुरा मदनकर यांचा सत्कार
विदर्भ तेली समाज महासंघ आणि संताजी, शंभूक, मेघनाद साहा विचार मंच यांच्या वतीने हॅरिसन सभागृहात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नव निर्वाचित नगराध्यक्षा मधुरा मदनकर यांचा सत्कार करण्यात आला.
