भीम जयंती बेलतरोडी येथे साजरी
नागपूरच्या न्यू स्वप्नपूर्ती म्हाडा सोसायटीत भीम जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिला मंडळ आणि पुरुषांच्या सहयोगाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

@nitinwadhai860 · संपर्क मित्र
Bsc MBA LLB
एकूण बातम्या: 1