सदगुरू प्रल्हाद महाराज मंडळाची उपासना
सदगुरू प्रल्हाद महाराज मंडळ च्या साप्ताहिक उपासनेचा कार्यक्रम आज संध्याकाळी ६ वाजता श्री कोरान्ने, सुर्वे नगर, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्व साधकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
@pallavibhalerao1 · संपर्क मित्र
Sampark Mitra
एकूण बातम्या: 1