मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Prabhudas Ramteke

@prabhudasramteke · संपर्क मित्र

Sampark Mitra

एकूण बातम्या: 2

Nagpur

शासकीय प्रेस सोसायटीत नवरात्रोत्सवाची भव्य तयारी

नागपूर: शासकीय प्रेस सोसायटीतील आदिशक्ती माँ दुर्गा उत्सव मंडळातर्फे पाचव्या वर्षानिमित्त नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवात विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रामदासपेठ येथे बातमी लेखन कार्यशाळा संपन्न

रामदासपेठ, नागपूर: तरुण भारत सेलिब्रेशनने आयोजित केलेल्या प्रेस टीमच्या बातमी लेखन कार्यशाळेत संपर्क मित्रांना मार्गदर्शक समीर गौतम यांनी मार्गदर्शन केले.