पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान: शासनाची मदत योजना जाहीर
पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदत योजना जाहीर केली आहे. या योजनेत ३ हेक्टर पर्यंतच्या शेतीसाठी मदतीची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

@ravi41153 · संपर्क मित्र
Sampark Mitra
एकूण बातम्या: 1