दीप उत्सव आणि तुळशी विवाहाचे आयोजन हनुमान मंदिरात
हनुमान मंदिर प्रसाद नगर येथे पाच नोव्हेंबरला दीप उत्सव साजरा केला जाणार आहे. या उपक्रमात तरुण भारताने तुळशी विवाहाची किट वितरित केली आहे.

@sharmilagagan70 · संपर्क मित्र
बीकॉम एल एल बी
एकूण बातम्या: 1