मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Dr vijay Ghugey

@vijaynivim · संपर्क मित्र

Devoted naturalist

एकूण बातम्या: 1

कृषी वनिकी जैविविधता उद्यान नेत्रवन मध्ये वृक्षारोपण

नेत्रवन प्रकल्पाच्या अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात झाली असून, यामध्ये 155 देशी प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे जैव विविधतेत वाढ होण्यास मदत होईल.