बेटीया शक्ती फाउंडेशनद्वारे शालेय साहित्याचे वितरण
पिंपळकुटा, धामणगाव येथे ३० ऑक्टोबर २५ रोजी, बेटीया शक्ती फाउंडेशन तर्फे गरीब मुलींना शालेय शिक्षण साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात २१९ विद्यार्थ्यांना बॅग, नोट बुक आणि पेन यासारखी शालेय साहित्य वितरित करण्यात आले.

