मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

दिपा काकडे गायकवाड

@dipakakde123 · संपर्क मित्र

शिक्षक , कवयित्री , लेखिका, संपर्क मीत्र.

एकूण बातम्या: 2

चिमुकल्यांचा किल्ला महोत्सव! एक प्रेरणादायी उपक्रम

दीपकाकडे गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली त्रिमुती नगरमध्ये चिमुकल्यांनी किल्ला महोत्सव साजरा केला. या उपक्रमात त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला आणि किल्ला तयार केला.

दिवाळी मिलन कार्यक्रमात साजरी करण्यात आली उत्सवाची भावना

दिवाळी मिलन कार्यक्रमात अनेक उत्साही कलाकारांनी भाव गीते व चित्रपट गीतगायन केले. कार्यक्रमात चहा व अल्पोपहारासह विविध खेळ व चर्चा करण्यात आल्या.