नरेंद्रनगरात ‘सूर-बारस’ची सुरेल दिवाळी पहाट
नरेंद्रनगरात ‘सूर-बारस’ दिवाळी पहाट कार्यक्रम उत्साहात पार पडला. सिद्धिविनायक गणेश मंदिर प्रांगणात स्थानिक कलाकारांच्या सुरेल गायनाने रसिकांची पहाट संगीतमय झाली.
@ghate.ashish05 · संपर्क मित्र
Sampark Mitra & A professional piping consultant
एकूण बातम्या: 1