मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Kushal Dhak

@khushaldhak · संपर्क मित्र

एकूण बातम्या: 1

Nagpur

स्लम महोत्सवाने बालप्रतिभांना दिले व्यासपीठ

नागपूर: सहाव्या स्लम महोत्सवात ८३ विद्यार्थ्यांनी नृत्य आणि फॅशन शोच्या माध्यमातून आपले कलागुण सादर केले. या महोत्सवाचा मुख्य उद्देश मुलांमधील आत्मविश्वास वाढवणे आहे.