कर्मण्येय स्कूलला ग्लोबल सस्टेनेबिलिटी पुरस्कार
कर्मण्येय स्कूल ऑफ एक्सीलेंसच्या संचालिका प्रीती कानेटकर आणि प्राचार्या डॉ. उन्नती दातार यांना ग्लोबल सस्टेनेबिलिटी अवॉर्ड्स २०२६मध्ये सन्मानित करण्यात आले. यामध्ये शाश्वत विकासासाठी विद्यालयाने राबविलेल्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
