मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Mahadeo Taiwade

@mahadeotaiwade46 · संपर्क मित्र

Sampark mitra

एकूण बातम्या: 2

महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित

भारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम विधानसभा नागपूर नक्षत्र सभागृहात 10 मार्च 2026 रोजी महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करत आहे. या कार्यक्रमात मान्यवर महिलांचे मार्गदर्शन होणार असून, नाश्ता व चहा यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

श्री ओंकार जी लाखे यांचा वाढदिवस साजरा

श्री माननीय ओंकार जी लाखे, भारतीय जनता पार्टीचे जास्त कार्यकर्ते, यांचा वाढदिवस ७ मार्च २०२६ रोजी साजरा होणार आहे. या कार्यक्रमात सन्माननीय श्री दिलीप जी दिवे, प्रभाग 37 चे नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.