भारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम विधानसभा नागपूर नक्षत्र सभागृह प्रतापनगर नागपूर च्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवार 10 मार्च 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजनाच्या महिला लाभार्थी यांनी आवर्जून उपस्थित राहावे. यावेळी मान्यवर महिलांचे वतीने मार्गदर्शन होणार आहे.कार्यक्रमा नंतर नाश्ता व चहा ची व्यवस्था करण्यात आली आहे.



