मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Madhusudan Shembekar

@mmshembekar · संपर्क मित्र

एकूण बातम्या: 1

गांधीनगर येथे हिंदू समाज कार्यालयाचे उद्घाटन

गांधीनगर: काल दिनांक 6 मार्च 2026 रोजी श्री पिंपरीकरांचे घरी हिंदू समाजाचे कार्यालयाचे उद्घाटन गजेंद्र आसुरकर यांच्या हस्ते झाले. या समारंभात माजी महापौर कुंदाताई मसुरकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.