मराठी गौरव दिन साजरा
नागपूर: रामकृष्ण कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये मराठी गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
@pidadisayli13688 · संपर्क मित्र
एकूण बातम्या: 2
नागपूर: रामकृष्ण कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये मराठी गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
रामकृष्ण वाघ महाविद्यालयात फायनान्स क्लबची स्थापना झाली आहे. या क्लबचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता व गुंतवणूक याबाबत जागरूकता निर्माण करणे आहे.