रामायणातील युद्धकांड ग्रंथाचे प्रकाशन सोहळा
नागपूर: डॉ. प्रज्ञा पुसदकर यांच्या संपादित 'रामायणातील युद्धकांड' ग्रंथाचा प्रकाशन सोहळा २५ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आशा पांडे, प्रा. विश्वास नकाणेकर आणि अजेय बुवा रामदासी उपस्थित होते.
