गांधीबागेत राष्ट्रीय एकात्मता दिवस उत्सव
नागपूर: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गांधीबाग बगिच्यात राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रभात फेरी काढण्यात आली.
@rajeshharde25 · संपर्क मित्र
एकूण बातम्या: 1