मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Suhas Khare

@suhaskhare5472 · संपर्क मित्र

एकूण बातम्या: 1

Nagpur

दिवाळीत अग्निशमन कर्मचाऱ्यांचा सन्मान

नागपूरमध्ये दिवाळीच्या सणात अग्निशमन कर्मचाऱ्यांचा माऊली सेवा मित्र मंडळातर्फे सन्मान करण्यात आला. शहरात ६० ठिकाणी आगीच्या घटनांवर कार्यवाही करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.