स्वरांगिनी २०२१: 'ए मेरे हमसफर' कार्यक्रमाची भव्य प्रस्तुती
स्वरांगिनी २०२१ आयोजित 'ए मेरे हमसफर' कार्यक्रमात हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक गाण्यांचा समावेश होता. गायक सागर मधुमटके यांच्या सुरुवातीच्या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

@varshakulkarni73 · संपर्क मित्र
संपर्क मित्र, लेखिका अखिल भारतीय स्तरीय व राज्य स्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त . कथा, कविता, ललित ,नाटक, श्रुतिका, वैचारिक, चिंतनात्मक , राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पुस्तक परीक्षण इ. लेखन.
एकूण बातम्या: 26
स्वरांगिनी २०२१ आयोजित 'ए मेरे हमसफर' कार्यक्रमात हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक गाण्यांचा समावेश होता. गायक सागर मधुमटके यांच्या सुरुवातीच्या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
'सेव्हन नोट्स' आयोजित 'सुरमयी यादों की शाम' या कार्यक्रमात गायक कलाकारांच्या बहारदार प्रस्तुतीने रसिकांच्या हृदयाच्या तारा छेडल्या. या सुरमयी सांजने गतस्मृतींच्या हिंदोळ्यावर झुलवले.