मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Vinod Vyawhare

@vinodvyawhare5 · संपर्क मित्र

एकूण बातम्या: 1

Nagpur

ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदी कोजागिरी पौर्णिमा उत्सव

नागपूर: ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भाच्या वतीने हनुमाननगर येथील ज्येष्ठ विरंगुळा केंद्रात कोजागिरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ऑक्टोबर महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.