ताल साधना विद्यालयाचा दिवाळी पहाट सोहळा
नागपूर: ताल साधना संगीत विद्यालयातर्फे ११ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी पहाट संगीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. कलाकारांनी सुरेल गायन सादर करून रसिकांची मने जिंकली.
@chandrashekhar44 · संपर्क मित्र
एकूण बातम्या: 3
नागपूर: ताल साधना संगीत विद्यालयातर्फे ११ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी पहाट संगीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. कलाकारांनी सुरेल गायन सादर करून रसिकांची मने जिंकली.
नागपूरच्या संती परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक रविवारी उत्साही वातावरणात पार पडली. दहा दिवसांच्या भक्तिमय उत्सवानंतर भाविकांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
धरमपेठ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज येथे प्राध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली. डॉ. मंजुश्री सरदेशपांडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० विषयावर चर्चा केली.