श्री नगर वस्तीत 'प्रकृती वंदन' कार्यक्रम आयोजित
श्री नगर हनुमान मंदिराच्या प्रांगणात 'प्रकृती वंदन' कार्यक्रम ६ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडला. या कार्यक्रमात परिसरातील नागरिक व मातृ शक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@gawhanesunil19 · संपर्क मित्र
Social Worker
एकूण बातम्या: 2
श्री नगर हनुमान मंदिराच्या प्रांगणात 'प्रकृती वंदन' कार्यक्रम ६ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडला. या कार्यक्रमात परिसरातील नागरिक व मातृ शक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संज्ञा संवर्धन संस्थेचा वार्षिक उत्सव नुकताच दक्षिण अंबाझरी मार्गावर संपन्न झाला. या उत्सवात मती मंद आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली.