शिव जगदंब ढोल ताशा पथकाचानवीन बॅच सुरू
नागपूर: गणपती बाप्पाच्या आगमनासाठी शिव जगदंब ढोल ताशा पथकाने नवीन बॅच सुरू केली आहे. या बॅचमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल.

@lutenicks · संपर्क मित्र
Sapark mitra
एकूण बातम्या: 4
नागपूर: गणपती बाप्पाच्या आगमनासाठी शिव जगदंब ढोल ताशा पथकाने नवीन बॅच सुरू केली आहे. या बॅचमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
बाल जगत मधे नवीन उपक्रम सुरू झाला आहे, ज्यात बाल गुरुकुलचा प्रारंभ झाला आहे. हा उपक्रम मुलांची चांगली शिक्षण व संस्कारासाठी आहे.
तरुण भारत च्या उपक्रमानुसार, तुलसी विवाह बालजगतमध्ये ५ नोव्हेंबर रोजी आयोजित केला गेला. या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संरक्षणाचा आहे.
नागपूर: १६ ऑक्टोबर रोजी लक्ष्मी नगरमध्ये बालजगतने पांती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेचा उद्देश लहान मुलांना दिवाळी सणासाठी सजावट तयार करण्याची कला शिकवणे आहे.