तरुण भारत तर्फे तुलसी विवाह बालजगत मध्ये
तरुण भारत च्या उपक्रमानुसार, तुलसी विवाह बालजगत मध्ये ५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संरक्षणाचा आहे. बालजगतचे अध्यक्ष अभिनंदन पळसापुरे आणि मीरा ताई खडक्कार उपस्थित होते या कार्यक्रमात मुलांना खाऊ, प्रसाद वितरण करण्यात आलाआपल्या संस्कृती या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. तुलसी विवाह हा परंपरागत भारतीय विवाह समारंभ आहे, जो पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व दर्शवतो.



