मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Rajesh Pendhari

@mahawakta · संपर्क मित्र

पदव्युत्तर शिक्षण नागपूर विद्यापीठ, राम गणेश गडकरी यांच्या साहित्याचा अभ्यासक येथील राम गणेश गडकरी ट्रस्ट सचिव तसेच साहित्य लेखनाची आवड इतिहास संशोधनात रायगड मोहिमेत 2000 पेक्षा अधिक तरुणांना रायगड दर्शन करणे भविष्यात सर्व शिवकालीन वास्तूंचे व जलदुर्गांचे दर्शन करविणार त्या बॉक्समध्ये राईटमार्क करायचं

एकूण बातम्या: 2

Nagpur

बालसंरक्षणावर परिसंवाद

नागपूर: मातृसेवा संघ समाजकार्य संस्थेत ७ ऑक्टोबर रोजी बालसंरक्षणावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात न्यायालयाचे न्यायाधीश, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा आणि पोलीस निरीक्षकांनी मार्गदर्शन केले.

कैलासवासी राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीसाठी भव्य समारोह

सावनेर येथे 23 जानेवारी 2026 रोजी कैलासवासी राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीसाठी भव्य समारोह आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, ज्यामध्ये आमदार आशिष देशमुख आणि पुरातत्त्व विभागाचे संचालक मयुरेश खडके यांचा समावेश आहे.