मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Nagesh Dande

@nagesh.dande · संपर्क मित्र

Sampark Mitra Tarun Bharat

एकूण बातम्या: 4

Nagpur

बेलेव्ह्यु येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

बेलेव्ह्यु, वाशिंग्टन राज्य येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. 'इंडियन फ्रेण्डस इन बेलेव्ह्यु' च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ध्वज फडकवण्यात आला आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Nagpur

बँक कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाची गरज

नागपूर, दि. २७.०७.२०२६: बँक कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटनांच्या आंदोलनात सक्रिय सहभागाची आवश्यकता आहे, असे नागेश दंडे यांनी सांगितले. त्यांच्या मते, आंदोलनाची ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने सहभागी होणे आवश्यक आहे.

जागतिक महिला दिवस २०२६: नागपूरमध्ये कार्यक्रम आयोजित

नागपूर: जागतिक महिला दिवस २०२६ चा कार्यक्रम १४ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. प्रमुख वक्ता म्हणून ॲड.सौ. कल्याणी मारपकवार उपस्थित राहणार आहेत.

मास्टर पार्थ राजे निनाद डांडे यांचा हॅलो विन महोत्सवात सहभाग

हॅलो विन महोत्सव 31 ऑक्टोबर 2025 रोजी बेल्व्यू, वॉशिंग्टनमध्ये साजरा करण्यात आला. मास्टर पार्थ राजे निनाद डांडे यांनी या महोत्सवात अमेरिकन पोलीस वेशभूषेत सहभाग घेतला.