वृद्धाश्रमात दिवाळीचा आनंद
नागपूर: ३१ ऑक्टोबर रोजी, ज्येष्ठ नागरिक मंडळ, पायोनियर व अग्ने-लेआउट, खामला यांच्या वतीने 'पुनर्जन्म' वृद्धाश्रमात दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमात ८० आजी-आजोबांना फराळाचे साहित्य आणि आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.
@onkarshrikhande7 · संपर्क मित्र
एकूण बातम्या: 2
नागपूर: ३१ ऑक्टोबर रोजी, ज्येष्ठ नागरिक मंडळ, पायोनियर व अग्ने-लेआउट, खामला यांच्या वतीने 'पुनर्जन्म' वृद्धाश्रमात दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमात ८० आजी-आजोबांना फराळाचे साहित्य आणि आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.
नागपूर: पायोनियर सोसायटी व अग्ने लेआऊट ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाने दिवाळीच्या निमित्ताने ११० वंचित बालकांना फराळाचे वाटप केले. या उपक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते.