भागवत एकादशीनिमित्त काकड आरती
गोरेपेठ, गिरीपेठ येथील श्री राम-श्री हनुमान मंदिरात भागवत एकादशीनिमित्त काकड आरतीचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी भाविकांनी विठ्ठलनामाचा गजर करीत आरतीत सहभागी झाले.
@sunilgtandulkar · संपर्क मित्र
एकूण बातम्या: 6
गोरेपेठ, गिरीपेठ येथील श्री राम-श्री हनुमान मंदिरात भागवत एकादशीनिमित्त काकड आरतीचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी भाविकांनी विठ्ठलनामाचा गजर करीत आरतीत सहभागी झाले.
नागपूर: पंच परिवर्तन कृती समितीतर्फे उत्तर अंबाझरी मार्गावरील हडस हायस्कूलसमोर गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ व टी-शर्टचे वाटप करण्यात आले. युवक उद्योजक जय अग्रवाल व संदीप अग्रवाल यांच्या हस्ते वितरण झाले.
स्वर सप्तकाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘चाँद फिर निकला’ या संगीत संध्येला आयोजित केले. सुप्रसिद्ध कवयित्री सुचित्रा कातारकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
मनोज घोडमारे यांना एकता दुर्गा उत्सव मंडळाच्या महाप्रसाद कार्यक्रमात गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात श्रीधर बुराडे सर, पीएसआय विश्वास उईके, आणि नाना भाऊ सनेसर यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
नागपूर: शैलेश मल्टी सर्व्हिसेसचे उद्घाटन ११ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडले. यावेळी ज्योतिषतज्ज्ञ सुनीलजी तांदूळकर गुरुजींची उपस्थिती होती.
नागपूर: स्वामी विवेकानंद बंगाली असोसिएशन दुर्गा उत्सव मंडळाच्या आयोजनाचे कौतुक करण्यात आले. या उत्सवामुळे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत होतो, असे मानले जाते.