मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Ajay Kale

@akale7113 · संपर्क मित्र

एकूण बातम्या: 3

Nagpur

नवयुगच्या विद्यार्थ्यांची ॲथलेटिक्समध्ये चमक

नागपूर: विद्याभारती विदर्भ प्रांत अॅथलेटिक्स स्पर्धा २६ व २७ सप्टेंबर रोजी युनिव्हर्सिटी मैदान, रवीनगर येथे पार पडली. नवयुग प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध मैदानी प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली.

Nagpur

नवयुग प्राथमिक शाळेत पोळा उत्सव साजरा

नागपूर: राजाबाक्षा येथील नवयुग प्राथमिक शाळेत १० सप्टेंबर रोजी पोळा सणानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांना कृषिप्रधान संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रम घेण्यात आले.

Nagpur

नवयुग प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी सत्कार

नागपूर: राजाबाक्षा येथील नवयुग प्राथमिक शाळेत शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख अतिथी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे व भेटवस्तू देण्यात आल्या.