मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

दिनेश टेकाडे

@dineshtekade61 · संपर्क मित्र

एकूण बातम्या: 3

Nagpur

‘बॉलीवूड हिट्स’ची सांगीतिक मैफल ९ ऑक्टोबरला

नागपूर: ‘बॉलीवूड हिट्स’ ही सांगीतिक मैफल ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या मैफलीत बॉलीवूडच्या सुवर्णकाळापासून आजवर गाजलेली लोकप्रिय गीते सादर केली जाणार आहेत.

Nagpur

कृष्णम नगरी युवा गणेशोत्सव मंडळाचा यशस्वी सोहळा

कृष्णम नगरी युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित गणेशोत्सव सोहळा यशस्वीपणे पार पडला. बाप्पाच्या आशीर्वादाने आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा सोहळा लक्षवेधी ठरला.

रक्षाबंधन निमित्त वृक्ष रोपण कार्यक्रम

आज, ९ ऑगस्ट २०२५ रोजी, अभय नगर गार्डन उद्यान परिसरात रक्षाबंधन निमित्त वृक्ष रोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मान्यवरांची उपस्थिती: श्री. गायकवाड़ सर, श्री. गट्टेवार सर, डॉ. दासलवार आणि इतर.