मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Sarang Pande

@sarangpande26 · संपर्क मित्र

एकूण बातम्या: 3

Nagpur

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन

रामटेक येथील ताई गोळवलकर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी कामबंद आंदोलनात भाग घेतला. आंदोलनात विविध मागण्यांसाठी एकदिवसीय लेखणीबंद आंदोलन करण्यात आले.

Nagpur

रामटेकमध्ये ‘एकता दौड’ उत्साहात

रामटेक शहरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'एकता दौड' आयोजित करण्यात आली. या दौडीत ५६० हून अधिक संस्थानांचे विलीनीकरण करणाऱ्या सरदार पटेलांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.

Nagpur

भार्गव मोकदमची जलतरण स्पर्धेत सुवर्णभरारी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

रामटेक: भार्गव मोकदमने वर्धा येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने १०० व २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात दोन सुवर्ण आणि २०० मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात एक रजत पदक जिंकले.