आज तरुण भारत कार्यालय मध्ये सम्पर्क मित्र कार्यशाळा संम्पन्न झाली. यामध्ये सम्पर्क मित्र अँप कसे वापरायचे याबद्दल माहिती देण्यात आली. कार्यशाळेत गौरीताई सरनाईक व चमुने मार्गदर्शन केले. कार्यशाळेत उपस्थित सम्पर्क मित्रांनी आपल्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावर प्रत्यक्ष प्रत्यक्षिकद्वारे अडचणी सोडविण्यात आल्यात. कार्यशाळेत उपस्थिती चांगली होती.