नागपूर,
पेट प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ विदर्भने १ मार्च २०२६ रोजी होटेल रेजेंटा येथे 'Vetexcel 2026' नावाचा एक दिवसीय सेमिनार आयोजित करण्यात आला होता . या सेमिनाराचा उद्देश पशुवैद्यकीय सेवांमधील उत्कृष्टता साधणे होता .
प्रमुख विषय आणि तज्ञ
या सेमिनारात कॅनाइन ऑस्टिओआर्थरायटिस आणि कॅनाइन डर्माटायटिस या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली. डॉ. व्ही. महेश ऑस्टिओआर्थरायटिस विषयावर, तर डॉ. माधवी आवळे आणि डॉ. एस. डब्ल्यू. कोलते डर्माटायटिस विषयावर यांनी सादरीकरण केले.



