मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

ज्ञानेश्वर रक्षक

@ddrakshak · संपर्क मित्र

एकूण बातम्या: 2

Nagpur

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा जागर

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम व्हावे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. विजय खंडाळ यांनी केले. श्रीगुरुदेव युवामंचातर्फे आयोजित राष्ट्रीय गीतांच्या समूहगान स्पर्धेत ११ शाळांनी सहभाग घेतला.

द्वेषाची घाण साफ करणे हेच खऱ्या होळीचे दहन

नागपूर: श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या धुलिवंदन महोत्सवात तुषार सुर्यवंशी यांनी द्वेषाची घाण साफ करण्याचे आवाहन केले. या महोत्सवात सामुदायिक ध्यान आणि भजनांचा समावेश होता.