मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Sudhir Agraval

@drsudhiragrawal2 · संपर्क मित्र

एकूण बातम्या: 6

Nagpur

पोरवाल महाविद्यालयात ग्रंथदिंडीचा उत्सव

पोरवाल महाविद्यालयात ग्रंथदिंडीचे आयोजन ३ ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा प्रसार करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे होता.

Nagpur

पोरवालच्या मुलींचा क्रिकेटमध्ये विजय

कामठी - एस. के. पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या क्रिकेट संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत विजय मिळवला. संघातील खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

Nagpur

पोरवाल कॉलेजच्या संघाने लेदर बॉल क्रिकेटमध्ये विजय मिळवला

कामठी: एस. के. पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षांखालील लेदर बॉल क्रिकेट संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत विजय मिळवला. संघाने २४ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात स्वामी अवधेशानंद संघाला पराभूत केले.

Nagpur

नवसाक्षर जनजागृती व वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

कांद्री: प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने नवसाक्षर जनजागृती आणि वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिक्षणाचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.

Nagpur

भव्या पोरवालचा लॉन टेनिसमध्ये विजय

कामठी: एस. के. पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी भव्या पोरवालने जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे. या विजयामुळे त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Nagpur

एस. के. पोरवाल कॉलेजच्या मुलींचा कबड्डीत विजय

कामठी: एस. के. पोरवाल कॉलेजच्या मुलींनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजय मिळवला. या विजयामुळे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड निश्चित झाली आहे.