मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Suresh Chavhare

@sureshchavhare44 · संपर्क मित्र

Sampark Mitra

एकूण बातम्या: 4

Nagpur

डॉ. कीर्ती ठाकरे यांची संशोधनात भरारी

डॉ. कीर्ती विजयराव ठाकरे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ</bातर्फे पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांच्या संशोधनाचा विषय 'शहरी वस्त्यांमधील आगीशी संबंधित आपत्ती जोखीम व्यवस्थापन' आहे.

Nagpur

मुंडले इंग्लिश मीडियम स्कूलला IEI पर्यावरण साथी पुरस्कार २०२६

मुंडले इंग्लिश मीडियम स्कूलने पर्यावरण संरक्षण आणि जागरूकतेसाठी ‘IEI पर्यावरण साथी पुरस्कार २०२६’ जिंकला आहे. या पुरस्कारामुळे शाळेतील व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Nagpur

संवेदनशीलतेचा संदेश: अंध व मूकबधिर विद्यार्थ्यांची भेट

नागपूर येथील अंध विद्यालयात शंकरनगर येथील मूकबधिर विद्यार्थ्यांनी भेट दिली. या भेटीत संवादासाठी एकमेकांना समजून घेण्याची भावना महत्त्वाची आहे, असे स्पष्ट झाले.

गार्डन ग्रुप तर्फे नगरसेवकांचा सत्कार समारंभ

नागपूर: गार्डन ग्रुपच्या वतीने प्रभाग क्रमांक ३५ मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ पार पडला. नगरसेवकांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक सहकार्याचे आश्वासन दिले.